<
 
 
 
 
×
>
You are viewing an archived web page, collected at the request of United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) using Archive-It. This page was captured on 21:49:40 Dec 25, 2017, and is part of the UNESCO collection. The information on this web page may be out of date. See All versions of this archived page.
Loading media information hide

YouTube वर कॉपीराइट

कॉपीराइट हा YouTube समुदायासाठी महत्‍त्‍वाचा विषय आहे. YouTubeवर तुमचे हक्क कसे व्‍यवस्‍थापित करावे हे खाली वाचू शकता आणि इतरांच्‍या हक्‍कांचा आदर कसा राखावा याबद्दल आणखी जाणून घेऊ शकता.

एक कॉपीराइट उल्लंघन सूचना सादर करा

कॉपीराइटचे उल्लंघन होत असल्याची सूचना YouTubeला देण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे वेबफॉर्म होय.

एक प्रतिवाद सादर करा

तुमचा व्हिडिओ चुकून काढून टाकला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्‍ही काउंटर सूचना वेबफॉर्म सबमिट करू शकता.

कॉपीराइट स्ट्राइक मूलतत्त्वे

कॉपीराइट स्‍ट्राइक आला आहे? तो का आला आणि त्याचे निराकरण कसे करावे हे समजून घ्या.

कॉपीराइट उल्लंघनाचा एक हक्क मागे घ्या

YouTube ज्या पक्षाने कॉपीराइट रद्द करण्यासाठी मूळ दावा दाखल केला आहे अशा पक्षाच्या विनंतीचा विचार करते.

एका सामग्री आयडी जुळणीचा विवाद करा

तुम्‍ाच्यावर Content ID दावा केला गेल्यास आणि तो चुकीचा अाहे असे वाटत असल्यास तुम्‍ही त्‍या दाव्‍यावर विवाद करू शकता.

तुमची खाते स्थिती पहा

तुमची कॉपीराइट आणि सामुदायिक मार्गदर्शक तत्‍त्‍वांची स्थिती पहा.

कॉपीराइट स्‍पष्‍ट केले

कॉपीराइटमुळे कोणत्या गोष्टींना सुरक्षा मिळते आणि इतर प्रकारच्‍या बौद्धिक संपदेपेक्षा कॉपीराइट कसे वेगळे आहे ते पहा.

Content ID दावे

YouTube वर कॉपीराइट-संरक्षित मटेरिअल कसे शोधले जाते आणि तुम्‍ाच्यावर दावा केला गेल्‍यास तुम्‍ही काय करू शकता ते पहा.

सामग्री आयडी कसे कार्य करतो

आशय मालकांनी YouTube व्हिडिओंमध्‍ये त्यांचा आशय ओळखण्‍यासाठी आणि त्‍यावर दावा करण्‍यासाठी वापरलेल्‍या साधनाची व्यवस्थित ओळख करून घ्या.

न्याय्य वापरामागची गोष्‍ट

कॉपीराइट असलेल्‍या मटेरिअलमधील काही अंश वापरण्याची अनुमती देणारा कायदा आणि अटी वाचा.

Creative Commons

आशयाचा पुन्‍हा वापर करण्‍याची (विशिष्‍ट आवश्‍यकतांसह) अनुमती देणा-या खास प्रकारच्या परवान्याविषयी जाणून घ्या.